मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
मूल्यमापनप्रक्रिया:
- ग्रामपंचायती ने स्वयंमूल्याकन – पंचायत समिती कडे सादर (दि. १०जानेवारी२०२६)
- तालुकास्तरीयसमिती- (दि. ११ जानेवारी-२६जानेवारी२०२६)
- जिल्हास्तरीयसमिती- (दि. २८जानेवारी-१५फेब्रुवारी२०२६)
- विभागीयसमिती- (दि. १७फेब्रुवारी-२७फेब्रुवारी२०२६)
- राज्यस्तरीयसमिती- (मार्च२०२६)
- पुरस्कारवितरण- (मे२०२६)
पारितोषिके:
- स्तर प्रथम द्वितीय तृतीय
- तालुकास्तर १५ लक्ष १२ लक्ष ८ लक्ष
- जिल्हास्तर ५० लक्ष ३० लक्ष २० लक्ष
- विभागीय स्तर १ कोटी ८० लक्ष ६० लक्ष
- राज्यस्तर ५ कोटी ३ कोटी २ कोटी
पत्रकारांना पुरस्कार-
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत जनजागृती/अभियानामध्ये लोकसहभाग वाढवण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे या कार्यक्रमाची जनतेस माहिती करून देणे अंमलबजावणीचे समीक्षण करणे इत्यादी बाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारास राज्यस्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात येईल.
लाभार्थी:
योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
फायदे:
लोकांचे जीवनमान उंचावणे
संपर्क माहिती
ग्रामपंचायत कार्यालय
तालुका - , जिल्हा -जळगाव , - महाराष्ट्र - .

